Surprise Me!

शिवसेनेकडून बंडखोरांना नोटीस, ४८ तासांत भूमिका मांडण्याचे आदेश | Shivsena | Eknath Shinde

2022-06-25 749 Dailymotion

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसोबत बंड करणाऱ्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. ४८ तासांच्या आता या आमदरांना आपली भूमिका मांडण्यास सांगितले आहे. जर आमदारांनी या वेळेत आपली भूमिका मांडली नाही, तर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.<br /><br />#EknathShinde #Shivsena #maharashtra #PoliticalCrisis #MLA

Buy Now on CodeCanyon